FAQ's
श्री साई आनंद आयुर्वेद सेंटर मध्ये प्रामुख्याने यकृत व मूत्रपिंड निवडण्याचे कारण काय ?
यकृताचे शरीरातील कार्य
- पाचन प्रक्रिया
- शरीराचे शुद्धीकरण
- आयर्न, व्हिटामिन , कॉपर ई. घटकांची साठवणूक
- हार्मोनल ब्यालंस
- शरीराची प्रतिकारक क्षमता वाढवणे
- रक्त गोठवण्याची प्रक्रिया इत्यादी जवळपास ५०० प्रक्रियांमध्ये सहभाग
मूत्रपिंडाचे शरीरातील कार्य
- रक्ताचे शुद्धीकरण
- अनावश्यक प्रोटीन व इतर पदार्थ शरीराबाहेर काढणे
- शरीरातील पाण्याचा समतोल ठेवणे
- बी. पी. नॉर्मल ठेवणे
- हिमोग्लोबिनचे उत्पादन
- सोडीयम , पोटॅशियम व मॅग्नेशियम यांची मात्रा योग्य ठेवणे .
यकृताचे आपल्या शरीरातील कार्य काय आहे ?
यकृताचे शरीरातील कार्य
- पाचन प्रक्रिया
- शरीराचे शुद्धीकरण
- आयर्न, व्हिटामिन , कॉपर ई. घटकांची साठवणूक
- हार्मोनल ब्यालंस
- शरीराची प्रतिकारक क्षमता वाढवणे
- रक्त गोठवण्याची प्रक्रिया इत्यादी जवळपास ५०० प्रक्रियांमध्ये सहभाग
यकृतावर परिणाम करणारे घटक कोणते ?
यकृतावर परिणाम करणारे घटक
- वेळी अवेळी जेवण
- तळलेले पदार्थ व सोयाबीन तेल
- नमकीन पदार्थ – फरसाण, वेफर्स इ.
- जंकफूड व कोल्ड्रिंक
- गोड पदार्थ व कृत्रिम स्वीटनर्स
- मांसाहार – रेड मीट
- विविध प्रकारची औषधे
- अनियमित झोप
- अल्कोहोल
यकृतामध्ये बिघाड झाल्यास दिसून येणारी लक्षणे कोणती ?
यकृतात बिघाड झाल्यावर दिसणारी लक्षणे
- भूक न लागणे, अपचन , अॅसिडिटी , मळमळ , उल्टी होणे , पोट साफ न होणे
- पोट दुखणे
- थकवा व चिडचिड
- पायावर सूज
- मुखदुर्गंधी
- घाम जास्त येणे
- त्वचेची एलर्जी
- डोळे, त्वचा , मुत्र यांचा रंग बदलणे
- बी.पी. , डायबीटीस ई. त्रास
यकृतासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात ?
यकृताच्या तपसण्या
- रक्त तपासणी – Bilurubine , SGOT , SGPT , Urea, Creatine
- Ultra Sonography
- Fibroscan
यकृतामुळे कोणकोणते आजार होतात ?
- भूक न लागणे, अपचन , अॅसिडिटी , मळमळ , उल्टी होणे , पोट साफ न होणे
- पोट दुखणे
- थकवा व चिडचिड
- पायावर सूज
- मुखदुर्गंधी
- घाम जास्त येणे
- त्वचेची एलर्जी
- डोळे, त्वचा , मुत्र यांचा रंग बदलणे
- बी.पी. , डायबीटीस ई. त्रास
मूत्रपिंडाचे शरीरातील कार्य काय आहे ?
मूत्रपिंडाचे शरीरातील कार्य
- रक्ताचे शुद्धीकरण
- अनावश्यक प्रोटीन व इतर पदार्थ शरीराबाहेर काढणे
- शरीरातील पाण्याचा समतोल ठेवणे
- बी. पी. नॉर्मल ठेवणे
- हिमोग्लोबिनचे उत्पादन
सोडीयम , पोटॅशियम व मॅग्नेशियम यांची मात्रा योग्य ठेवणे
मूत्रपिंडावर परिणाम करणारे घटक कोणते ?
मूत्रपिंडावर परिणाम करणारे घटक
- कमी किंवा योग्य मात्रेत पाणी न पिणे
- जास्त पाणी पिणे
- पेनकिलर जास्त घेणे
- जास्तवेळ मुत्रवेग रोखून धरणे
- गोड पदार्थ व कृत्रिम स्वीटनर्स
- व्यायामाचा अभाव
- मांसाहार – रेड मीट
- अनियमित झोप
- कॉफी, जंकफूड , अल्कोहोल, धूम्रपान
मूत्रपिंडात बिघाड झाल्यास दिसून येणारी लक्षणे कोणती ?
मूत्रपिंडात बिघाड झाल्यावर दिसणारी लक्षणे
- भूक न लागणे , अपचन , मळमळ , उल्टी होणे , पोट साफ न होणे
- पोटाच्या पाठीमागील भागात दुखणे
- थकवा व चिडचिड
- पायावर सूज
- घाम जास्त येणे
- त्वचेची एलर्जी
- मूत्राचा रंग बदलणे
- बी. पी वाढणे
- सतत लघवीला जाणे
मूत्रपिंडासाठी हानिकारक गोष्टी कोणत्या ?
मूत्रपिंडासाठी हानिकारक गोष्टी
- गोड पदार्थ
- नमकीन पदार्थ
- औषधांचा अतिवापर
- अनियमित झोप
- बी. पी. , डायबीटीस इत्यादी आजार
मुतखडा , त्यावरील लक्षणे व उपचार कोणते ?
मुतखड्याची चिकित्सा
- औषधी चिकित्सा – पंचकर्म
- शस्त्रकर्म
- पथ्य – योग्य मात्रेत पाणी पिणे, नारळ पाणी ,फळांचा ज्यूस – संत्री , लिंबूपाणी , निरा
- उष्णतेत काम करु नये
- अपथ्य – पालक , वांगी , टोम्याटो , चनाडाळ , शेंगदाणे , ड्रायफ्रुट्स , जंकफूड, कोल्ड्रिंक , कॅल्शियम सप्लिमेंटस टाळावे .
मुतखड्याची लक्षणे
-
- लघवीला त्रास वारंवार व कमी प्रमाणात
- लघवीचा रंग बदलणे
- पोटाच्या पाठीमागील भागात दुखणे
- ताप , मळमळ , उल्टी
- थकवा
- मुत्रास दुर्गंधी
- मुतखडा ( KIDNEY STONE )
- Types
- Calcium Stone
- Uric Acid Stone
निदान ( DIAGNOSIS )
- X-Ray
- Sonography
- Types